आगामी निवडणुका पाहता महानगरपालिकेतर्फे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते दुनेश्वर पेठे यांनी खळबळजणक आरोप केला आहे. एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचविण्यासाठी प्रभाग रचना केली का असा त्यांनी सवाल उपस्थित केला. दरम्यान समस्या सोडविली नाही गेली तर न्यायालयात जाणार असाही इशारा त्यांनी दिला.