वर्धा स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 जिल्हा तपासणी वर्धा जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 जिल्हा सर तपासणी करिता केंद्र शासनाचे टीम ग्रामपंचायत अंतर्गत सर्व संस्था ठिकाणी भेट देण्यात आली या अंतर्गत विविध ठिकाणी पाहनी करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्र माडगाव येथील स्वच्छता सुविधांची तपासणी करण्यात आली या तपासणी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुरज भोयर, रंगारी आरोग्य सहाय्यक, कांबळे, तसेच फार्मासिस्ट व कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण 2025 ची तपासणी पार पडली, तसेच तपासणी करिता जिल्हा कक्षातील महेश डोईजोड, विनोद कुमार खोब्रा