पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी 26 ऑगस्टला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार होम लोन च्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून या प्रकरणात मास्टरमाइंडसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही वाठोडा पोलिसांनी केली आहे. आरोपीं विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे