माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीमा शशिकांत गोरे यांनी फिर्याद दिली आहे शशिकांत कोंडीबा गोरे लंका कोंडीबा गोरे कोंडीबा श्रीपती गोरे, वृषाली संतोष टकले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे