आगामी काळात गणेशोत्सव सण व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने सांगली शहर व परिसरातील आठवडा बाजार, गर्दीचे ठिकाणे तसेच मोर्चा, निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मा. पोलीस अधीक्षक साो. सांगली यांचे संकल्पनेतुन वाहनावर दृष्टीरक्षक म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावुन निगराणी वाहने अदयावत करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. सांगली पोलीस मुख्यालयातील आर सी पी वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोब