संपूर्ण वनराईला पाऊस सिंचन करतो मात्र आपण संपूर्ण समाजाला आधार देऊ शकत नाही. परंतु अंगणातल्या झाडांना नक्की आधार देता येईल. त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल तिथे किमान पाच झाडे लावून ती दाखविण्याच्या संकल्प करा असे आवाहन अध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांनी केले.