Install App
vishalkadam
This browser does not support the video element.
वाई: सातारा जिल्ह्यातील मांढरदेव रस्त्यावर बिबट्याचे दर्शन
Wai, Satara | Sep 5, 2025
सातारा जिल्ह्यातील वाई मांढरदेव रस्त्यावर बिबट्या एका चार चाकी वाल्याला दिसला, त्याने तो व्हिडीओ बनवून व्हायरल केला, शुक्रवारी सकाळी 9 वाजता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बिबट्याच्या दर्शनमुळे भीतीचे वातावरण आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!