पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या खापा रोड वैष्णवी धाबेजवळ गंभीर अपघात झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहितीमाहिती हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले