03/09/2025 रोजी 17.40 वाजता वाल्मीक देवबा ढेमरे वय 35 वर्ष रा. सावखेडगंगा ता. वैजापुर हा विद्यार्थीना रस्त्यावर तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्याची मनाई असतांना सुद्धा तंबाखुजन्य पदार्थ विक्री करतांना मिळुन आला आहे. म्हणुन त्याच्या विरुद्ध कलम 6 (b) 24 शिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने जाहीरात व प्रतिबंधक आणि व्यापार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.