नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात आज रविवारी दुपारी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विजय क्रीडा महोत्सवाचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते.