बस स्थानकात महिलांचे दागिने जबरीने पळणाऱ्या महिलेला अटक करून तिच्याकडून एक लाख 65 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या महिलेला कोतवाली पोलीस ठाण्यात सुपूर्त करण्यात आले असून अन्य फरार चोरट्या महिलांचा शोध सुरू आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 11 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता देण्यात आली.