आज भगतसिंग गणेश मंडळ, गणेश मंदिर चाकूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास.पोलीस निरीक्षक मा. श्री. बालाजी रामराव भंडे साहेब, प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा श्री. युवराजभैय्या पाटील, शिवसेना शहरप्रमुख मा. श्री. बाळूभैया जाधव, मा.श्री.बालाजीभाऊ उमाटे ,सागरभैय्या होळदांडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात ३३ जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी बजावली