पोंभुर्णा तालुक्यात व शहरात मागील अनेक दिवसापासून स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मिळणाऱ्या अन्नाचा दलालमार्फत व प्रकाशमार्फत काळाबाजार होत आहे मात्र याकडे प्रशिक्षणाचे दुर्लक्ष होत असल्याने येथे सात दिवसात स्वस्त धान्य दुकानाचा काढा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या निवेदन युवासेना प्रमुख महेश शेगडीवर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.