महाराष्ट्र राज्य अगनंवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक च्या वतीने आज दिनांक 8 सप्टेंबर सोमवार शला 12 वाजे खासदार डॉ नामदेवराव किरसान याच्या आमगांव निवास स्थानी श्री दुष्यंत किरसान याना युनियन द्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी काॅ हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष, काॅ परेश दुरूगवार, ज्योति लिल्हारे, पुष्पा भगत जिला उपाध्यक्ष अनिता शिवनकर,पंचशिला शहारे, लता बरेकर आदी उपस्थित होते.