*महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार संघटनेचे ३रे राज्य अधिवेशन सिटु कामगार भवन नाशिक येथे जल्लोषात सुरु* *महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन हजारो बांधकाम कामगारांच्या पायी रॅली मिरवणुकीने फुले मार्केट सातपूर, महात्मा फुले चौक आहेर गल्ली शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना अभिवादन करून आयटीआय मार्गे सीआयटीयु कामगार भवन येथे आली* *या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष व बार कौन्सिल ऑफ इंडियाचे ॲड जयंत जायभावे यांनी सद्य स्थितीला संविधान