आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 11:10 च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय रावतेने भारत पाकिस्तान क्रिकेट सामना एशिया कप मध्ये उद्या होणार आहे पहेलगाम हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच भारत पाकिस्तान सामना होत आहे यावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया बारा वाजता देणार आहेत अशी माहिती यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिली.