गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये बनविण्यात आलेल्या जिल्हा नियोजन इमारतीचे उद्घाटन पार पडले. सात कोटी रुपये निधी खर्चून ही इमारत बनविण्यात आली असून मागे एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती... सात कोटी रुपये निधी खर्च करून सदर सुसज्ज इमारत बनविण्यात आली. या इमारतीचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.