प्रविण दरेकर, भाजप नेते. महाराष्ट्र राज्याचा सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मी आज नाशिकमध्ये संघाच्या कार्यशाळेला आलो आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचं कामच आहे राज्यातील सहकारी संस्थाना प्रशिक्षण देणे. *ऑन सुप्रिया सुळे* - कोणी काय खायचे ते खा बंदी नाही - आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदायचा आहे. - सुप्रिया सुळे यांना हे शोभणारे नाही.