महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आली आहे यामध्ये आईला नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित असणार आहे राज्यातील नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग रायगड बुलढाणा यवतमाळ जळगाव या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सर्वसाधारण गटांसाठी जाहीर करण्यात आले आहे