नासिक हे स्मार्ट सिटी चे नाशिक असल्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला या गाजावाजात प्रशासकीय व्यवस्था असल्याने प्रशासकीय अधिकारी फक्त खुर्च्याच गरम करतात की काय असा संतप्त सवाल सध्या नागरिक विचारत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक डबके तुंबले असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.