पहलदान येथील हल्ल्यात निष्पाप भारतीय जनतेचा जीव पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात गमवा लागला. पुण्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय लष्कर यांनी पाकिस्तानवर हल्ला करून उत्कृष्ट कामगिरी केली. दहशतवाद्यांची स्थळ खात्मा केले. आणि हे सर्व स्वातंत्र्य माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी दिले. याबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान मोदीजी यांचे आभार व्यक्त करून भारतीय लष्कराचे अभिनंदन व कौतुक केले आहे.