गांधीनगर येथे सरसय्याद अहमद खान चौक पुन्हा तयार करून द्या, मुस्लीम बांधवांची महापालिकेकडे मागणी.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सरसय्याद अहमद खान चौक पुन्हा तयार करून द्या अशी मागणी मुस्लीम बांधवांनी जालना महापालिकेकडे केली आहे. हा चौक रस्त्याच्या कामासाठी हटवण्यात आला होता.या भागातील रस्त्याचे काम आता पूर्ण झाले आहे. यासंदर्भात महापालिकेला दोन महिन्यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते आतापर्यंत महापालिकेच्या वतीने हा चौक उभारण्यात आला नाही महापालिके