एम टू एम रो रो बोट सेवा मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यंत सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासना कडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज मंगळवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. काय म्हणाले मंत्री नितेश राणे पाहूया