Download Now Banner

This browser does not support the video element.

जुन्नर: निरगुडे गावात बिबट्याची दहशत । पाळीव कुत्रा पळवला । बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Junnar, Pune | Sep 26, 2025
निरगुडे गावामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळाली निरगुडे गावातील हनुमान मंदिरासमोरून एक कुत्रा बिबट्याने शिकार बनवला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us