2024 मध्ये कारागृहातून बाहेर आल्यावर सिनू याने अनामिकाला आपल्या घरी बोलवी तिच्या डोक्याला अवजड वस्तूने प्रहार करीत तिची हत्या करीत घटनास्थळावरून पसार झाला होता बल्लारपूर पोलिसांनी कुणाचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेतला मात्र सिनु पोलिसांच्या हाती लागला नाही घटनेपासून आजपर्यंत आरोपी विविध राज्या ठिकाण बदलत लपून राहत होता आरोपी वारंवार पोलिसांना चकवा देत होता मात्र पोलिसांनी हार न मानता त्याचा पाठलाग करणे बंद केले नव्हते