आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास पेण बाजार समिती जूने रायगड बाजार येथे कॅनरा बैंक पेण शाखेचे उद्घाटन पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विभागीय प्रमुख राजू रिजवी, पेण व्यवस्थापक राव, पेण भाजपा अध्यक्ष रविंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक दर्शन बाफणा, समाजसेवक गौतम पाटील अंतोरा सरपंच अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.