नाशिकमध्ये संधी दिली. मुंबईत ही संधी द्या, असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले आहे. अमित ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा मुंबईत पाणी साठले नाही. मी वारंवार म्हटले आहे की, यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे. नाशिकमध्ये सत्ता दिली तेव्हा पाहिलं ना काय काम झालं, आता मुंबईत ही संधी द्या, असे त्यांनी म्हटले आहे.