वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील धोडांबे येथे रस्त्यात गाडी का लावली या कारणांने बाबुराव उशीर यांना काठीने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात अरुण उशीर भरत उशीर अनुज उशीर या तिघां विरोधात वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे