Download Now Banner

This browser does not support the video element.

सिंदखेड राजा: मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार मनोज कायंदे यांनी घेतली भेट

Sindkhed Raja, Buldhana | Aug 23, 2025
मुंबई येथे 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार मनोज कायंदे यांनी कामासंदर्भात भेट घेतली. सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तहसील मधील विविध रिक्त पदांची भरती करण्यात यावी ही आग्रही मागणी मांडली. दोन्ही कडे सुमारे 30-40 रिक्त पदे आहेत त्यामुळे शासकीय कामांना दिरंगाई होत आहे. ही पदे भरल्यास काही अंशी लाभ नागरिकांना मिळेल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us