Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Oct 23, 2024
डॉक्टर दिनेश परदेशी यांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना टाकरे कडा कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी यांचे नाव असल्याचे परदेशीयाने प्रसिद्धिपत्राद्वारे माहिती दिली आहे.