Download Now Banner

This browser does not support the video element.

लाखनी: देशी दारूची साठेबाजी करणाऱ्या खुटसावरी येथील इसमाला रंगेहात पकडले ; लाखनी पोलिसात गुन्हा दाखल

Lakhani, Bhandara | Sep 7, 2025
देशी दारूची अवैधरित्या साठेबाजी करून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी दारूचा साठा पकडल्याची घटना घडली. ही घटना ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास खुटसावरी येथे घडली. या घटनेत लाखनी पोलिसांनी खुटसावरी येथील गुणवंत विठोबा वाहणे (६५) यांच्या विरोधात लाखनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us