उजेड ता.शिरुर अनंतपाळ जि.लातूर येथील शेतकरी श्री.त्र्यंबक स्वामी. यांची संपूर्ण ५ एकर जमीन ही मांजरा नदीजवळ असल्यामुळे ती संपूर्णपणे पुराच्या पाण्यात गेली आहे. त्यांचे अत्यंत नुकसान झाले आहे. त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे. त्यांना सध्या शेजारच्या शेतकरी बांधवांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.