आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य अगनंवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक तिरोडा तालुका च्या वतीने दिनांक 21 आॅगष्ट ला दुपारी 2 वाजे एक विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चा द्वारे प्रकल्प अधिकारी श्री चौधरी यांना निवेदन देण्यात आले. त्यात मुख्य मांगन्या आगणंवाडी सेविका मदतनिस याणा पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करन्यात यावे, 27 आक्टोबंर 2024 च्या राज्य शासन आणि युनियन मधे झालेल्या चर्चेनुसार प्रोत्साहन भत्ता 2024 पासून मिळत नाही तो देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.