घरफोडी करत एकाने घरातील सोन्याचे दागिने इतर संसार उपयोगी वस्तू असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाथरी शहरातील फुले नगरात उघडकीस आली. या प्रकरणी 25 ऑगस्ट ला पाथरी पोलीस स्टेशनमध्ये दुपारी एकच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे