शहरातील मजुर चौकात मजुरीसाठी आलेल्या व्यक्तीवर एका तरुणाने २६ ऑगस्ट रोजी स्टीलच्या डब्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. बबलु तिलकचंद गौतम (३५) रा. वार्ड क्र. ०१ पुनीटोला, ता. वाराशिवणी, जि. बालाघाट हे २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे बालाघाट–गोंदिया पॅसेंजर ट्रेनने गोंदिया शहरातील मेन मार्केट, बर्तन लाईन, मजुर चौकात मजुरीसाठी आले होते. तेथे एक अनोळखी व्यक्ती राहत्या घरी विटामातीचे काम असल