आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जानेफळ गायकवाड येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित महादेव मंदिरातील भंडारा कार्यक्रमाच्या पंक्तीमध्ये कार्यकर्त्यांसोबत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे, यानंतर गावकऱ्यांनी माझी केंद्रीय रेल्वे राजमंत्री दानवे यांचा सत्कार केला आहे यावेळी गावकरी वसंत महंत उपस्थित झाले होते.