वर्धा जिल्ह्याची लोकप्रिय खासदार अमर काळे ज्यांनी घेतली नामवंत साहित्यकार इम्रान राही यांची भेट वर्धा भारत हा विविध भाषा व संस्कृतींनी नटलेला देश असून, भारतीय एकता आणि अखंडतेचे वैशिष्ट्य जगात अद्वितीय आहे. आपल्या विविधांगी संस्कृतीचे संगोपन व संवर्धन हीच भारताची खरी ओळख आहे. साहित्य आणि संस्कृती या नाण्याच्या दोन बाजू असून, साहित्य समाजाला आपली सांस्कृतिक भूमिका कायम ठेवण्यास मदत करते. लेखक आणि कवींची भूमिका यात मोलाची असल्याचे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी