व्हाट्सअप वर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून नंदुरबार शहरातील अंधारी चौक परिसरात संदीप माळी या बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दीपक माळी सचिन माळी दिलीप माळी राकेश माळी अनिल माळी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.