वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गावातील नागरिक आरोग्य सेवा घेण्यासाठी येतात. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल फिवर, मलेरिया, आणि तापाची लक्षणे असलेली रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारीवर्ग आहे वातावरणातील बदल आणि परतीचा पाऊस लांबल्याने उष्णतामान वाढले आहे. परिणामी डेंगूसदृश्य ताप, मलेरिया, चिकनगुनियास