Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: सातारा रोडवर मारहाण करुन मोबाईल लुटणारे तिघेजण गजाआड

Pune City, Pune | Sep 11, 2025
सातारा रोडवर मारहाण करुन बळजबरीने मोबाईल लुटणाऱ्यांवर सहकारनगर पोलिसांनी कारवाई करत तिघाजणांना अटक केली आहे.आरोपींवर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us