आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर यांनी 19 कोटी रुपये खर्च करून त्यांचा संकल्पनेतून जालना शहरात गणपती विसर्जन आणि छत पूजेसाठी जलकुंड बांधला आहे जलकुंड पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आमदार नारायण कुचे यांनी देखील जलकुंडाची पाहणी केली आहे यावेळी आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेनेचे मेघराज चौधरी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे पुढे आमदार नारायण कुचे बोलतान