नाशिक शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे गोल क्लब मैदानाच्या विविध समस्यां प्रश्न नाशिक मध्याच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज दि. 13 रोजी दुपारी तीन वाजता अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या मैदानाच्या विविध समस्या त्वरित मार्गी लावून आवश्यक त्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणे बाबत चर्चा झाली असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.