जालन्यातील गोरगरीबांचा हक्क लुटला जातोय; राशनचा माल काळ्या बाजारात, साद बीन मुबारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.. राशन दुकानदारांचा काळाबाजार उघड! गोरगरीबांना कमी, बाहेर विक्री जास्त, सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांची लेखी तक्रार.. हा माल काळ्या बाजारात पाठवण्या साठी कार्यालयीन कर्मचारी व गुंड प्रवृत्तीचे लोक संगनमताने सहभागी असल्याचा साद बीन मुबारक यांचा आरोप.. जालना शहरातील गोरगरीबांच्या मालकीहक्काचा राशन दु