Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: जिल्ह्यात ०७ ऑक्टोबर पर्यंत जमावबंदी लागू

Gadchiroli, Gadchiroli | Oct 1, 2025
नवरात्र, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच माओवादी संघटनांकडून हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us