गडचिरोली : आदिवासी सवंर्ग पेक्षा कर्मचारी गडचिरोली, यांच्या वतिने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले की कर्मचाऱ्यांना नियुक्ति भेटूनही कायम स्वरूपी नियुक्ती भेटत नाही, ति नियुक्ती कायम स्वरूपी करावी, तसेच एक दिवसाच खंड पाडून ५ सप्टेंबर २०२५ चा जिआर रद्द करून कायम स्वरूपी जिआर मिळालाच पाहिज .