शहरातील अवैध कत्तलखाने त्वरीत नष्ट करण्याच्या मागणीसाठी पालिकेला निवेदन शिवसेना(शिंदे), भाजप कार्यकर्त्यांसह बजरंग दल, गौरक्षक दलाचे शेकडो कार्यकर्त्यांचा पालिकेवर ठिय्या आंदोलन. गाय कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सकल हिंदू समाजाचा महानगरपालिकेवर ठिय्या आंदोलन. जालन्यात खुलेआम गायीची कतल करून व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केलाय. संपूर्ण भारतात सध्या गणेशोत्सव चालु आहे. भारतात गोहत्यावर बंदी असताना गायीची कतल करण्यात आलीय. गायीला राज्यमाताचा दर्जा देण्यात आलेला असून सुद्धा जालन