हळूहळू अलिप्त होत चाललेल्या स्पर्धा पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धांचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनी आज सकाळी केले आहे. याप्रसंगी क्रीडाशिक्षक ईश्वर धामणे क्रीडाशिक्षक बळवंत निकुंभ यांच्यासह श्रॉफ हायस्कूल मधील शिक्षक शिक्षिका खेळाडू उपस्थित होते.