उद्या दिनांक 7 सप्टेंबरला नेर शहरातील गणपती विसर्जन पार पडणार आहे.दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी तालुक्यातील पत्रकार बांधव पोलीस बंदोबस्तासोबत स्वयंसेवक म्हणून आपली भूमिका पार पाडणार आहे. यानिमित्ताने आज दिनांक 6 सप्टेंबरला पोलीस स्टेशन नेर कडून तालुक्यातील पत्रकार बांधवांना टी-शर्ट व आय कार्ड चे वाटप करण्यात आले.