Download Now Banner

This browser does not support the video element.

येडशी शिवारामध्ये अवैद्य त्या कारमधून देशी व विदेशी मद्याची वाहतूक अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करत एकावर केली कारवाई

Dharashiv, Dharavshiv | Sep 5, 2025
धाराशिव जिल्ह्यातील येडशी शिवारामध्ये एका मोटार कार मधून अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक होत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली, त्या माहितीनुसार पोलिसांनी कार क्रमांक एम एच 12 ए एक्स 0461 अवैध रित्यादारू वाहतूक करताना आढळून आला. मयूर राजेंद्र मडके वय 28 यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us