हिंगणघाट शहरात उपविभाग पोलीस अधिकारी सुशिलकूमार नायक यांच्या नेतृत्वात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव व गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रुट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाकडून नागरीकांना शांततेत भक्तीमय वातावरणात मिळून मिसळून सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले या रुट मार्च मध्ये उपविभाग पोलीस अधिकारी सुशिलकूमार नायक ठाणेदार देवेंद्र ठाकूर सह पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.